Monday , August 2 2021
enknmr

डीकेटीईच्या प्रा. पूजा काटकर यांना पीएच.डी. प्राप्त

डीकेटीईच्या प्रा. पूजा काटकर यांना पीएच.डी. प्राप्त ‘नॉनवोव्हन रिअनफोर्सड कंपोझिट’ विषयावर यशस्वी संशोधन इचलकरंजी ता. ०१ जून ः डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये  कार्यरत असणा-या प्रा. पूजा मनोज काटकर यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर फॅकल्टी ऑफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत ‘पी.एच.डी. इन टेक्स्टाईल इंजिनिअरींग’ ही पदवी प्राप्त झाली आहे. डीकेटीईचे …

Read More »

‘एम.एच.टी.सिईटी २०२०’ – डीकेटीईकडून परीक्षार्थीसाठी मदतीचा हात

‘एम.एच.टी.सिईटी २०२०’ – डीकेटीईकडून परीक्षार्थीसाठी मदतीचा हात इचलकरंजी ता. २६ मे ः डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटने १२ वी सायन्स विद्यार्थ्यासाठी ‘एम.एच.टी.सिईटी २०२०’ यावर सलग चार दिवस एकापाठोपाठ एक वेबिनार सिरीज आयोजित केले आहेत.  या वेबिनार मध्ये अनुभवी मार्गदर्शक तज्ञ, विद्यार्थ्यानी ‘एम.एच.टी.सिईटी २०२०’ या परीक्षेस कसे सामोरे जावे याबददलचे विस्तृत …

Read More »

पंजाबच्या कुटुंबाने मांडला रस्त्यावर संसार! अनेकांकडून मदत

पंजाबच्या कुटुंबाने मांडला रस्त्यावर संसार! अनेकांकडून मदत : घरी परतण्याची ओढ  अनिल पाटील, कोगनोळी कोगनोळी, ता. २५ : मूळ पंजाब येथील पण सध्या व्यवसायासाठी धारवाड येथे आलेले कुटुंब येथे अडकून पडले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील आयबीपी पेट्रोलपंपाजवळ उघड्यावर आपला संसार मांडला आहे. तीन महिन्यापूर्वी पंजाबहून धारवाड येथे व्यवसाय करण्यासाठी सर्व कुटुंबीय …

Read More »

खाजगी फायनान्स, गोल्डलोनसह सर्व हप्ते सहा महिन्यापर्यंत माफ करावेत

खाजगी फायनान्स, गोल्डलोनसह सर्व हप्ते सहा महिन्यापर्यंत माफ करावेत इचलकरंजी/प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय बंद राहिल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात गोल्डलोन, मायक्रो फायनान्स, वाहने, वस्तूचे हप्ते व खाजगी कंपन्याच्या कर्जाचे हफ्ते जादाचे व्याज लॉकडाऊन संपल्यानंतरही पुढील महिन्यापर्यंत माफ करण्यात यावे, अशा …

Read More »

आशा कार्यकर्ता, अंगणवाडी शिक्षिकांना छत्री वितरण

जोल्ले उद्योग समूह कडून आशा कार्यकर्ता, अंगणवाडी शिक्षिकांना छत्री वितरण कोगनोळी, ता. २३ :  छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक भवन येथे जोल्ले उद्योग समूहाकडून अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्ता यांना उन्ह, पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून छत्री चे वितरण भाजप ग्रामीण अध्यक्ष अॅड्. संजय शिंत्रे, कुमार पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य सुनिल माने …

Read More »

कुर्लीत शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन

कुर्लीत शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन वन विभागाकडून लांडगा असल्याचा दावा : दिवसभर शोधाशोध कोगनोळी, ता. २२ : कुरली तालुका निपाणी येथील उसाच्या शेतामध्ये शुक्रवार ता. २२ रोजी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. रामदास कमठे (कुरली) व भास्कर माने (आप्पाचीवाडी) हे शेतात गेले असता त्यांना उसाच्या शेतामध्ये बिबट्या फिरत …

Read More »

कर्नाटकातुन 206 आदिवासी मजूर रायगडला रवाना

कर्नाटकातुन 206 आदिवासी मजूर रायगडला रवाना कोगनोळी, ता. २२ : देशात कोरोना व्हायरस मुळे जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक लॉक डाऊन ठेवण्यात आले आहे. 3 में नंतर लॉक डाऊन मध्ये शिथिलता आणून देशातील प्रत्येक कानाकोपर्‍यात अडकलेले प्रवासी, कामगार आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मुभा दिली. त्यामुळे देशातील अनेक नागरिक ई पास च्या …

Read More »

गोरखपूरचे १५० मजूर कोगनोळी सीमा नाक्यावर अडकून

गोरखपूरचे १५० मजूर कोगनोळी सीमा नाक्यावर अडकून कोगनोळी, ता. २२ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी सीमा नाक्यावर गोरखपूर(उत्तर प्रदेश) येथील १५० मजूर गेल्या सहा दिवसांपासून अडकून पडले आहेत. मुळ गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील युवक वेगवेगळ्या कामांसाठी बेळगांव तेथे आले होते. देश लाॅक डाऊन झाल्याने हाताला काम नाही. बाहेर …

Read More »

तब्बल ६४२ शिक्षक ‘ऑनड्युटी’

तब्बल ६४२ शिक्षक ‘ऑनड्युटी’ कोगनोळी नाक्यावर सेवा : प्रवाशांना पोहोचविण्याची जबाबदारी कोगनोळी, ता. १५ : राष्ट्रीय महामार्गावर येथे असणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावर निपाणी तालुक्यातील तब्बल ६४२ शिक्षक ऑनड्युटी आहेत, अशी माहिती निपाणीच्या गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी दिली. येथील सीमानाक्यावर तीन शिफ्टमध्ये काम सुरु आहे. येथील टोलनाक्यावर कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनासोबत …

Read More »

कोगनोळी पूर्णता सुरक्षित: पंकज पाटील

कोगनोळी पूर्णता सुरक्षित पंकज पाटील कोगनोळी ता. १३ : येथे कोरोनाचा संसर्ग झालेला आहे का? कोगनोळी मध्ये किती रुग्ण सापडले? त्या लोकांना होम काॅरनटाईन केले का? इत्यादी सारखे प्रश्न निपाणी तालुक्यातील अनेक गावांतील  नागरिकांकडून विचारले जाऊ लागले. कोगनोळी येथील पालेभाज्या व्यापारांना शेजारी गावांमध्ये भाजीपाला विक्री करु देऊ नका अशा सूचना …

Read More »